
Marathi Entertainment News : सध्या टेलिव्हिजनवरील मराठी मालिकांमध्ये अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नवीन मालिकांमधून अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. पण यातील अनेक कलाकारांना अभिनयही जमत नाही अशी तक्रार वारंवार प्रेक्षकवर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतो. प्रेक्षकांच्या या म्हणण्याला आता एका अभिनेत्यानेही दुजोरा दिला आहे.