बायको ती गोष्ट म्हणाली आणि मी घर घेण्याचा निर्णय घेतला... रोहित मानेने सांगितली त्याच्या घराची गोष्ट; म्हणाला- पैसे बाजूला काढून...

ROHIT MANE REVEALS HOW HE BROUGHT HOME: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील लोकप्रिय अभिनेता रोहित माने याने मुलाखतीत त्याच्या घराची गोष्ट सांगितली आहे.
rohit mane

rohit mane

ESAKAL

Updated on

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने इंडस्ट्रीला अनेक हरहुन्नरी कलाकार दिले. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकाहून एक कलंदर आहेत. योग्य ठिकाणी योग्य पंच टाकत प्रेक्षकांना हसायला भाग पाडणारे हे अवलिया आज प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत आहेत. या कलाकारांमध्ये नम्रता संभेराव, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, समीर चौघुले, इशा डे, चेतना भट यांसारखे अनेक कलाकार यात आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे रोहित माने. रोहित गेली अनेक वर्ष हास्यजत्रेशी जोडलेला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वीच नवं घर घेतलं. आता त्याने त्यामागची कथा सांगितली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com