SACHIN PILGAONKAR son like shriya
esakal
SACHIN PILGAONKAR SPECIAL BOND WITH SONU NIGAM: अभिनेते सचिन पिळगांवकर हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. चाहत्यांनाही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची जोडी प्रचंड आवडते. या दोघांना श्रेया ही एक मुलगी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. श्रेयादेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात काम करत असून, आपल्या अभिनयातून तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.