
Saif Ali Khan Family History : बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असलेला अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणामुळे चर्चेत आहे. आज म्हणजे 21 जानेवारीला संध्याकाळी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. गेला बराच काळ त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी चिंतेत होते. सैफच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पतौडी घराणं चर्चेत आलं आहे.