लडाखमध्ये 45 दिवस सलमानने घेतलं कठीण ट्रेनिंग; कोणत्याही जिमाशिवाय सिनेमासाठी केलं ट्रान्सफॉर्मेशन

Salman Khan 45 Days Transformation For Movie : अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' सिनेमासाठी अत्यंत कठीण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. जाणून घेऊया त्याच्या सिनेमाविषयी.
लडाखमध्ये 45 दिवस सलमानने घेतलं कठीण ट्रेनिंग; कोणत्याही जिमाशिवाय सिनेमासाठी केलं ट्रान्सफॉर्मेशन
Updated on

Bollywood News : सुपरस्टार Salman Khan आपल्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटासाठी पुन्हा एकदा मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. Apoorva Lakhia यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटासाठी सलमानने लडाखच्या डोंगररांगांमध्ये अत्यंत कठीण ट्रेनिंग घेतली आहे, जिथे त्यांनी आपल्या जखमांची पर्वा न करता फिटनेसला एका नव्या उंचीवर नेले आहे. Salman Khan Films निर्मित हा चित्रपट शौर्य आणि बलिदानाची दमदार कथा मांडण्यासाठी सज्ज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com