हाणामारी होण्याइतकं सलमान शाहरुखमध्ये झालेलं कडाक्याचं भांडण, अभिनेता स्वत: खुलासा करत म्हणाले... 'वादाचं मुख्य कारण....'

SALMAN KHAN AND SHAH RUKH KHAN FIGHT: सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीची आणि भांडणाची कथा बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत राहिली आहे. एका जुन्या अवॉर्ड शोमधील व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान आणि शाहरुख यांनी त्यांच्या भांडणामागचं कारण मजेशीर पद्धतीने सांगितलं होतं.
SALMAN KHAN AND SHAH RUKH KHAN

SALMAN KHAN AND SHAH RUKH KHAN FIGHT

esakal

Updated on

SALMAN KHAN TALKS ABOUT HIS OLD FIGHT: चेतक स्क्रीन अवॉर्ड्स ५ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. याच पाश्वभूमीवर या पुरस्काराच्या जुन्या क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 2017 च्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये होस्ट करण्यासाठी शाहरुख आणि सलमान खान होते. या कार्यक्रमात त्यांनी 'ये बंधन तो प्यार क बंधन है' या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. तसंच यावेळी त्यांनी एकमेकांची मस्करी सुद्धा केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com