"मुलांवर हिंदी भाषेची सक्ती नको.." हास्यजत्रा फेम समीर चौघुलेचा हिंदी सक्तीला विरोध, "राग नाही पण.."

Sameer Choughule On Hindi Imposition : राज्यभरात शैक्षणिक अभ्यासक्रमात हिंदी सक्ती केल्यामुळे संतप्त वातावरण आहे. अभिनेता समीर चौघुले हिंदी सक्तीविरोधात त्याचं मत मांडलं. काय म्हणाला समीर जाणून घेऊया.
Sameer Choughule On Hindi Imposition
Sameer Choughule On Hindi Imposition
Updated on

Marathi News : महायुतीने शैक्षणिक धोरणात राबवलेल्या हिंदी भाषा सक्तीला चांगलाच विरोध होतो. मनसे याबाबत आक्रमक झाली आहे तर अनेक मराठी कलाकारांनीही या धोरणाचा विरोध केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत हिंदी भाषा सक्तीला विरोध केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com