“महाराष्ट्राची हास्यजत्रा" कार्यक्रमात समीर चौघुले सादर करणार भन्नाट कथ्थक नृत्य !

Maharashtrachi Hasyajatra New Promo : सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात अभिनेते समीर चौघुले पहिल्यांदाच कथ्थक नृत्य सादर करणार आहेत. जाणून घेऊया या एपिसोडविषयी.
Maharashtrachi Hasyajatra New Promo

Maharashtrachi Hasyajatra New Promo

esakal

Updated on

Marathi Entertainment News: सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्यजत्रा” पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे धमाल आणि हसवणुकीचा नवा डोस! येत्या सोमवार, रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे काहीतरी अगदी वेगळं आणि खास.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com