लोकांच्या घरात आश्रय ते गळक्या घरात संसाराची सुरुवात; शेर शिवराज फेम अभिनेत्याने उलगडला स्ट्रगलचा काळ

Marathi Actor About Stuggle Days : मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेत्याने त्याचा स्ट्रगलचा काळ उघड केला. सुरुवातीच्या काळात त्याला मुंबईत राहण्यासाठी घरही नसल्याचं त्याने सांगितलं. कोण आहे हा कलाकार ?
Marathi Actor About Stuggle Days

Marathi Actor About Stuggle Days

esakal

Updated on

Marathi Entertainment News : सिनेविश्वात काम करण्याचं अनेकांचं स्वप्नं असतं. हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनेकजण मुंबईत येऊन खूप स्ट्रगल करतात. मराठी इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्याने असाच बराच काळ स्ट्रगल केला. या अभिनेत्याकडे बराच काळ घर नव्हतं त्यामुळे तो आणि त्याची पत्नी बराच काळ कोणत्या ना कोणत्या मित्राकडे आश्रय घेत होते. त्यानंतर मुंबईत घेतलेल्या छोट्याशा घरातही अनेक अडचणी होत्या. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com