'घबाडकुंड'ला तुंबाडचा तडका ? सोन्याच्या हव्यासापायी विहिरीत उतरणाऱ्या संदीप यांना पाहून सोशल मीडियावर चर्चा

Ghabadkund Latest Poster Went Viral : घबाडकुंड सिनेमाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून तुंबाड सिनेमाशी काहींनी तुलना केली आहे. पोस्टरमध्ये नेमकं असं काय आहे विशेष जाणून घ्या.
'घबाडकुंड'ला तुंबाडचा तडका ? सोन्याच्या हव्यासापायी विहिरीत उतरणाऱ्या संदीप यांना पाहून सोशल मीडियावर चर्चा
Updated on

Marathi Entertainment News : चाकोरीबाहेरील विषयांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संदीप पाठक यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच भुरळ घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com