अफजलखान पाठोपाठ संजय दत्त साकारणार आणखी एक दमदार भूमिका ! नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Sanjay Dutt New Movie Poster Out : अभिनेता संजय दत्तच्या नव्या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि त्याच्या भूमिकेविषयी.
Sanjay Dutt New Movie Poster Out

Sanjay Dutt New Movie Poster Out

esakal

Updated on

Bollywood News : अभिनेता संजय दत्त सध्या चर्चेत आहे ते राजा शिवाजी या त्याच्या आगामी सिनेमामुळे. या सिनेमात तो अफझलखान ही भूमिका साकारतो आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधील त्याच्या लूकचं कौतुक होतंय. त्यातच त्याच्या नव्या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. संजयचा आखरी सवाल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com