प्रचंड माणसं आणि... डोंबिवलीत लोकलमधून पडता पडता वाचलेले सयाजी शिंदे; स्वतः सांगितला तो अनुभव

Sayaji Shinde On Local Train: सयाजी शिंदे यांनी लोकल ट्रेनचा थरारक प्रसंग सांगितलाय. जेव्हा ते लोकलमधून पडता पडता वाचले होते.
sayaji shinde
sayaji shinde esakal
Updated on

आपला दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. त्यांनी मराठी आणि हिंदीसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्येही खूप मोठं काम केलंय. नुकताच मुंबईत मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनचा अपघात झाला होता. मुंब्रा येथे झालेल्या अपघातात ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता सयाजी शिंदे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com