'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

SAYAJI SHINDE LAUNCHES SAVE SAHYADRI CAMPAIGN: अभिनेते सयाजी शिंदे यांनी नागपुरातून ‘सेव्ह सह्याद्री’ चळवळ सुरू केली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत त्यांनी सह्याद्री आणि गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांना आवाहन केले.
SAYAJI SHINDE  SAHYADRI CALWAL

SAYAJI SHINDE SAHYADRI CALWAL

Esakal

Updated on: 

SAYAJI SHINDE RAISES CONCERNS OVER TREE CUTTING: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे नेहमीच निसर्गाचं संर्वधन आणि त्यावरील उपाययोजना करताना पहायला मिळतात. दरम्यान अशातच त्यांनी 'सह्याद्रीचे जंगले, नद्या, डोंगर ही महाराष्ट्राची संपत्ती विकासाच्या नावाखाली नष्ट केली जात' असल्याचा आरोप केलाय. तसंच 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या गडकिल्ल्यांच्या अस्तित्वालाही धोका असल्याची' चिंता त्यांनी व्यक्त केलीय. तसंच या पार्श्वभूमीवर त्यांनी 'सेव्ह सह्याद्री' ही चळवळ सुरु केलीय.

Loading content, please wait...