बॉलिवूड हादरलं! 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी, उपचारासाठी थेट अमेरिकेला रवाना
Shah rukh Khan Injured During ‘King’ Shoot, Advised 2-Month Bed Rest: बॉलिवूडच्या किंग खानला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. उपचारानंतर डॉक्टरांनी त्याल दोन महिन्यांची बेडरेस्ट सांगितली आहे.
Shahrukh Khan Injured During ‘King’ Shoot, Advised 2-Month Bed Rest:esakal