
Shantanu Moghe Emotional Post For Late Wife Priya Marathe
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं 31 ऑगस्ट रोजी निधन झालं. तिच्या निधनाला आज महिना पूर्ण होईल. प्रियाचा नवरा आणि अभिनेता शंतनू मोघेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या.