
Entertainment News : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आमदार असलेल्या अबू आझमींनी मुघल प्रशासक औरंगजेबाचं कौतुक करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीही अबू आझमींच्या व्हिडीओ मार्फत निषेध व्यक्त केला.