संजय लीला भन्साळी झाले आजोबा ! हिरामंडी फेम शर्मीन सहगलच्या घरी आला चिमुकला पाहुणा
Sharmin Sahgal Blessed With Child : हिरामंडी फेम अभिनेत्री शर्मिन सहगलने गुडन्यूज दिली आहे. शर्मिन नुकतीच आई झाली असून तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
Bollywood Entertainment News : हिरामंडी या वेबसिरीजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिन सहगलने गुडन्यूज दिली आहे. शर्मिन आई झाली असून दोन वर्षांनी तिच्या घरी पाळणा हलला. वरिष्ठ पत्रकार विकी लालवानी यांनी ही बातमी शेअर केली.