भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

Ghabadkund Marathi Movie : लवकरच रिलीज होणाऱ्या घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी.
Ghabadkund Marathi Movie

Ghabadkund Marathi Movie

esakal

Updated on

Marathi Entertainment News : आपली प्रत्येक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत रुपेरी पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता शशांक शेंडे लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या आणि गूढ भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळं वजन मिळतं, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल रसिकांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com