
सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी यांनी अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या आणि हनीमूनच्या खास आठवणी शेअर केल्या.
‘अनुरूप विवाह’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीतील काही किस्से सांगितले.
साखरपुडा अगोदरच आजीचं निधन झालं होतं, तरीही आजोबांनी तो पुढे न ढकलता त्वरित करण्यास संमती दिली.