आदित्य ओम यांची भव्य प्रस्तुती ‘संत तुकाराम’, सुबोध भावे प्रमुख भूमिकेत

Subodh Bhave New Film : अभिनेता सुबोध भावे संत तुकाराम या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया त्याच्या या आगामी सिनेमाविषयी.
Subodh Bhave New Film
Subodh Bhave New Film
Updated on

Marathi Entertainment News : भारतीय चित्रपटसृष्टीतील अध्यात्मिक कथनाला एक नवा आयाम देणारा चित्रपट म्हणजे ‘संत तुकाराम’. कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत, आदित्य ओम यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १७व्या शतकातील महान मराठी संत-कवी संत तुकाराम यांच्या जीवनावर, विचारसरणीवर आणि त्यांच्या भक्ति चळवळीवर आधारित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com