
अभिनेत्री प्रिया मराठे (वय 38) हिचं आज, 31 ऑगस्ट 2025 रोजी कॅन्सरशी झुंज देत असताना निधन झालं.
तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वी ती “प्रिया तू भेटशी नव्याने” (सोनी मराठी) मालिकेत झळकली होती, तर अभिनेता सुबोध भावेने तिला आपली चुलत बहीण असल्याचं सोशल मीडियावर सांगून शोक व्यक्त केला.