Suniel Shetty Shared Emotional Memory Of His Father
Premier
"माझ्यापेक्षा माझी बायको त्यांची लाडकी" वडिलांची आठवण सांगताना सुनील भावूक ; "त्यांच्या आजारपणात माना.."
Suniel Shetty Shared Emotional Memory Of His Father : अभिनेता सुनील शेट्टीने त्याचे वडील आणि त्याच्या बायकोच्या नात्याविषयीची सुंदर आणि भावूक आठवण शेअर केली. काय आहे ही आठवण जाणून घेऊया.
Bollywood Entertainment News : अभिनेता सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा नुकताच केसरी वीर हा सिनेमा रिलीज झाला. तर त्याच्या हेरा फेरी 3 सिनेमाची चर्चाही सगळीकडे रंगली आहे. परेश रावल यांनी अचानक हा सिनेमा सोडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कास्ट चर्चेत आली आहे. यामुळे या सिनेमाचं मूळ त्रिकुट चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनीलने त्याच्या वडिलांची भावूक आठवण शेअर केली.