
Marathi Entertainment News : मराठी मालिका, सिनेमा आणि नाटक यांमध्ये काम करत सुयशने स्वतःची ओळख बनली आहे. सुयश हा अभिनेत्याबरोबरच एक व्यावसायिक वाईल्ड लाईफ फोटोग्राफरसुद्धा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून अनुभव आणि माणसांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्याने शेअर केला.