
Bollywood News : बॉलिवूडमध्ये आपल्या अॅक्शन शैलीसाठी वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ आता आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा रंगली आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोणनंतर हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी टायगरला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काय आहे अपडेट जाणून घेऊया.