Gangs Of Wasseypur Fame Actress Entry In CID
Gangs Of Wasseypur Fame Actress Entry In CID esakal

CID : गँग्स ऑफ वासेपूर फेम अभिनेत्याची सीआयडीमध्ये एंट्री ; साकारणार 'ही' भूमिका

Gangs Of Wasseypur Fame Actress Entry In CID : सीआयडी या गाजलेल्या मालिकेत गँग्स ऑफ वासेपूर फेम अभिनेत्याची एंट्री होणार आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.
Published on

Entertainment News : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील CID हा अत्यंत लोकप्रिय क्राइम शो आपल्या आगामी कथानकाद्वारे प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता तिग्मांशु धूलिया कुख्यात आणि निर्दयी बार्बोसाच्या रूपात CID मध्ये परतत आहे. बार्बोसा हा आय गॅंगचा म्होरक्या आहे. साडे सहा वर्षांनंतर बार्बोसा परत येत आहे, तो CID ब्यूरो नष्ट करण्याचे आपले काम पूर्ण करण्याच्या उद्देशानेच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com