"आपण सापळ्यात अडकलोय.."हिंदीच्या मुद्द्यावर वैभव मांगले व्यक्त ; "आला मोठा राजनीतीतज्ञ" नेटिझन्सची टीका

Vaibhav Mangle On Marathi Vijay Melava : हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येत विजय मेळावा साजरा केला. याबाबत मराठी अभिनेता वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्यावर नेटिझन्स व्यक्त झाले आहेत.
Vaibhav Mangle On Marathi Vijay Melava
Vaibhav Mangle On Marathi Vijay Melava
Updated on

थोडक्यात :

  1. महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा जीआर (शासन निर्णय) रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत ‘मराठी विजय मेळावा’ साजरा केला.

  2. मराठी अभिनेता वैभव मांगले यांनी लिहिलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

  3. त्यांच्या पोस्टवर नेटिझन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या – काहींनी अभिनंदन केलं, तर काहींनी राजकीय भूमिकेवर प्रश्नही उपस्थित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com