१८ वर्षांची झाली वैभव मांगले यांची लेक; वडील म्हणून दिला असा सल्ला जो कुणीही देत नाही; म्हणाले- ब्रँडेड जगण्यासाठी...

VAIBHAV MANGLE ADVICE TO HIS DAUGHTER ON HER 18TH BIRTHDAY: मराठमोळे अभिनेते वैभव मांगले यांची लेक पौलोमी मांगले आज १८ वर्षांची झाली. त्यानिमित्ताने वडील म्हणून त्यांनी लेकीला सल्ला दिलाय.
vaibhav mangle advice to daughter

vaibhav mangle advice to daughter

ESAKAL

Updated on

मालिका, नाटक आणि चित्रपट अशा प्रत्येक गोष्टीत आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे लोकप्रिय मराठी अभिनेते वैभव मांगले त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात. त्यांचे विचार ते कायमच बिनधास्तपणे मांडत असतात. आता वैभव त्यांची लेक पौलोमी मांगले हिच्यामुळे चर्चेत आहे. पौलोमीने नुकताच तिचा १८ वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने वैभव यांनी लेकीला खास सल्ला दिलाय. वडील आणि मुलीचं नातं खूप जवळचं असलं तरी वडील आपल्या भावना फारशा मुलीसोबत शेअर करत नाहीत. मात्र वैभव यांनी उलट करत आपल्या मुलीला पुढे कसं जगायचं, काय करायचं, काय करायचं नाही याचं थोडंसं ज्ञान देण्याचा प्रयत्न केलाय. तिला आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. असं वैभव नेमकं काय म्हणालेत?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com