भारत फायनलमध्ये गेला पण वरुण धवन का चिडला? सोशल मीडियावर Viral Video

VARUN DHAWAN’S ANGRY REACTION: भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 विश्वचषक सेमी फायनल सामना काल रंगला आणि भारताने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. हा सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी स्टेडियममध्ये उपस्थित होते.
VARUN DHAWAN’S ANGRY Video

VARUN DHAWAN’S ANGRY Video

esakal

Updated on

VARUN DHAWAN GETS ANGRY AMID FAN CROWD: भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात काल क्रिकेट सामना पार पडला. या विश्वचषक T20 मध्ये सेमी फायनलचा सामना रंगला. यात भारताने इंग्लंडचा दारून पराभव केलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना उत्कंठावर्धक ठरला. दरम्यान या सामन्यात अनेक दिग्गजापासून बॉलिवूड सेलिब्रिटी आले. परंतु भारत जिंकूनही वरुन धवन चिडलेला पहायला मिळालं. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com