

Vijay Varma Praised Marathi Actors
esakal
Bollywood Entertainment News : नुकतीच प्राईमवर मटका किंग ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेबसिरीजमध्ये विजय वर्माची मुख्य भूमिका आहे. सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेली ही हिंदी वेबसिरीज आहे. या वेब सिरीजनिमित्त दिलेल्या मुलाखतीत अभिनेता विजय वर्माने मराठी कलाकारांचं कौतुक केलं.