
Entertainment News : प्रसिद्ध अभिनेता बॉलिवूड विक्रांत मॅसी यांनी अलीकडेच सोनी टीव्हीवरील आगामी मालिकेचा प्रोमो पाहून सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या इतिहासाविषयी आपली भावना प्रकट केली. इतिहास हा केवळ पुस्तकांतच साठवलेला नाही, तर तो आपल्याला आपले मुळ, आपली संस्कृती आणि संघर्षांची जाणीव करून देतो, असे मत मॅसी यांनी व्यक्त केले.