
Bollywood News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सुपरस्टार्स होऊन गेले. अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्र यांनी सुपरस्टार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. पण बॉलिवूडमध्ये एक असाही सुपरस्टार होऊन गेला ज्याने प्रसिद्धी आणि संपत्तीत भल्याभल्यांना मागे टाकलं. अवघ्या चार वर्षं वय असल्यापासून इंडस्ट्रीत अभिनयाचा प्रवास सुरु करणाऱ्या या सुपरस्टारने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली.