

Vishal Nikam Introduce His Real Life Soundarya
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीत गेल्या काही महिन्यांपासून लगीनघाई सुरु झाली आहे. डिसेंबर 2025 ला अनेक सेलिब्रिटी जोड्या लग्नबंधनात अडकल्या. तर अभिनेता शिव ठाकरेनेही मुंडावळ्या बांधलेला फोटो शेअर करत लग्न झाल्याचे संकेत दिले आहेत. बिग बॉस मराठी सीजन 2 विजेत्या स्पर्धकाच्या घोषणेनंतर आता आणखी एका बिग बॉस विजेत्याने लग्नाचे संकेत दिले आहेत.