नशिबाची थट्टा! कधीकाळी ऋषी कपूर, अक्षय कुमारसोबत केलं काम; आता कुटुंबासाठी बनला शिपाई, म्हणतो-

Actor Turns Security Guard After No Work: अभिनेता बनून अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलेला सवी आज शिपाई म्हणून काम करतोय.
savi sidhhu
savi sidhhuesakal
Updated on

दररोज, हजारो लोक यशाची स्वप्न उराशी बाळगून मुंबईत येतात. काही जण मोठे काम करतात, तर काही जण त्यांचं संपूर्ण आयुष्य ते शोधण्यात घालवतात. काहींना काम मिळतं, परंतु दुर्दैवाने त्यांना मिळालेल्यापेक्षा जास्तच गमवावं लागतं. त्यापैकी एक अभिनेता आहे सवी सिद्धू , जो एकेकाळी अनेक चांगल्या चित्रपटांचा भाग होता आणि त्याच्या छोट्या भूमिकांसाठी त्याला ओळख मिळाली. मात्र, त्याच्या नशिबाने अशी काही पलटी मारली की त्याला आज पै- पै साठी संघर्ष करावा लागतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com