Premier
लग्नाच्या चारच महिन्यात अभिनेत्रीने मागितला घटस्फोट, "25 लाख रुपयांची पोटगी आणि लग्न मॉक ट्रायल" पतीचा आरोप
Abhineet Sharma Alleges Aditi Sharma Married To Him & Demands Divorce : हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकत चारच महिन्यात नवऱ्याकडे घटस्फोट मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाणून घेऊया हे प्रकरण.
Entertainment News : हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत चारच महिन्यात घटस्फोट मागितल्याचा आरोप तिच्या कथित पतीने केला आहे. तसंच त्याने त्यांच्या लग्नाबद्दल अनेक दावे केले आहेत. तसंच तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही त्याने केला आहे.