
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे आणि सुरुची आडारकर यांनी एकत्र येऊन साड्यांचा नवा ब्रँड सुरू केला आहे.
त्यांनी 2 ऑगस्टला सोशल मीडियावर लाईव्ह येऊन या ब्रँडची घोषणा केली.
या ब्रँडअंतर्गत विविध प्रकारच्या साड्या विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.