50 वर्षांची झाली तरीही आमिषा पटेल अविवाहीत! आईने केली चप्पलने मारहाण, दिग्दर्शक विक्रम भट्टसाठी गमावलं करिअर
Why Ameesha Patel never got married: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिचा आज 50 वा वाढदिवस. वयाची 50 वर्ष होऊन सुद्धा तिने अजूनही लग्न केलं नाही. प्रेमात धोका मिळाल्याने तिच्या करिअरचं नुकसान झालं.
Ameesha Patel’s love affair with Vikram Bhattesakal
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही. वयाची 50 शी ओलांडली तरी त्या अजूनही कुमारी आहेत. तब्बू, सुष्मिता सेन यांच्यासह चर्चेत येणारं नाव अमीषा पटेल सुद्धा आहे. तिचा आज 50 वा वाढदिवस आहे.