बॉलिवूडमध्ये अभिनेत्री अमृता राव हिचं नाव नेहमीच चर्चेत असतं. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोंचा चाहतावर्ग निर्माण केलाय. तिचा विवाह चित्रपटातील पुनमचा अभिनय आजदेखील प्रेक्षकांना आवडतो. दरम्यान अभिनेत्री अमृताने आरजे अनमोलशी लग्न केलंय. तिने तिचं अनमोलसोबतच रिलेशन तब्बल सात वर्ष लपून ठेवलं होतं. अनोमल आणि अमृताने त्यांच्या डेटिंगचा थांगपत्ता कोणलाच माहित नव्हता. परंतु त्यांनी 15 मे 2014 त्यांनी लग्न करुन चाहत्यांना धक्का दिला.