
Bollywood News : भारतात वाढत जाणारं लैंगिक अत्याचाराचं प्रमाण आणि त्याविषयीची वाढती जागरूकता यामुळे सध्या अनेक पीडित पुढे येऊन यावर भाष्य करत आहेत. रॉकी और रानी की प्रेमकहाणी सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीनेही तिला लहानपणी अत्याचाराचा सामना करावा लागल्याचं उघड केलं. तिच्या नृत्य शिक्षकाने ती लहान असताना अनेकदा लैंगिक शोषण केल्याचं उघड केलं. यातून ती कशी बाहेर पडली जाणून घेऊया.