

Actress Anuja Sathe Buys New Home In Mumbai
Entertainment News : दिवाळी म्हटलं की नव्या सुरुवातींचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण. प्रत्येक जण या सणानिमित्त काहीतरी नवीन विकत घेऊन उत्साह साजरा करत असतो. कोणी नवीन वाहन, तर कोणी आपलं स्वप्नवत घर घेतं. अशाच शुभ मुहूर्तावर मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुजा साठे हिने तिच्या आयुष्यातील एक खास स्वप्न साकार केलं आहे.