
Marathi Entertainment News : आपल्या पिढीतील सर्वात प्रतिभावान आणि बहुपरिणामी कलाकारांपैकी एक असलेली अनुष्का सेन हिने अत्यंत कमी वयात अभिनयाच्या माध्यमातून आपली खास ओळख निर्माण केली आहे. क्रिएटिव एनर्जी, ग्लोबल फॅन फॉलोइंग आणि विविध प्लॅटफॉर्म्सवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या अनुष्काने आता एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.