फुलांची सजावट आणि भन्नाट उखाणा ! सासरी अपूर्वाचा थाटात झाला गृहप्रवेश "तनुजरावांचं नाव घेते.."

Apurva Nemlekar Viral Ukhana : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा गृहप्रवेश थाटात पार पडला. यावेळी सासरी तिचं झालेलं स्वागत आणि तिने घेतलेला उखाणा चर्चेत आहे. याशिवाय तिने नवऱ्यासाठी खास पोस्टही शेअर केली.
Apurva Nemlekar Viral Ukhana

Apurva Nemlekar Viral Ukhana

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच लग्नगाठ बांधली. तनुज गोविलकरशी तिने दुसरं लग्न केलं. 14 फेब्रुवारीला अपूर्वाने लग्न केलं. नुकताच तिने गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यावेळचा गृहप्रवेशाचा थाट आणि तिने घेतलेला उखाणा चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com