

Archana Puran Singh Battling With Rare Disease
esakal
Marathi Entertainment News : द कपिल शर्मा शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्री अर्चना पुरण सिंग सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे. त्यांना एका दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली.