

Marathi Actress Bought New Home
Marathi Entertainment News : यंदाच्या दिवाळीचा मुहूर्त साधत अनेक मराठी कलाकारांनी नव्या वस्तूंची खरेदी केली. काहींनी नव्या गाड्या घेतल्या तर काहींनी नव्या घरात गृहप्रवेश केला. देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीनेही नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं.