
Bollywood News : सध्या भारताने पाकिस्तानवर पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमधून केलेल्या कारवाईचं सध्या कौतुक होतंय. अजूनही भारतीय सैन्य पाकिस्तानवर कारवाई करतंय. याच दरम्यान बॉलिवूडच्या माजी अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतासाठी आणि सैनिकांच्या कुटूंबासाठी महत्त्वाचा संदेश शेअर केला.