अभिनेत्री छाया कदम साकारणार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका ; 'या' सिनेमात करतायेत काम

Chhaya Kadam Upcoming Marathi Movie : अभिनेत्री छाया कदम यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Chhaya Kadam
Chhaya Kadamesakal
Updated on

Marathi Entertainment News : हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजतं आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आता छाया कदम 'स ला ते स ला ना ते' या आगामी ७ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com