"तुम्ही आम्हाला शिकवू नका" महाराष्ट्राला पोसतोय म्हणणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर !

Actress Chinmayi Sumeet Befitting Reply To MLA Nishikant Dubey : महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय असं म्हणणाऱ्या भाजप खासदाराला अभिनेत्री चिन्मयी सुमीतने सडेतोड उत्तर दिलं.
Actress Chinmayi Sumeet Befitting Reply To MLA Nishikant Dubey
Actress Chinmayi Sumeet Befitting Reply To MLA Nishikant Dubey
Updated on

Marathi Entertainment News : महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरून रणकंदन माजलं आहे. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यापासून सुरु झालेला हा वाद आता मराठीविरुद्ध हिंदी असा येऊन पोहोचला आहे. या विरोधात भाजप पक्षातील अमराठी नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तर काही अभिनेते, बिझनेसमन यांनीही मराठीचा विरोध केला. त्यातच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषिक यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com