
Entertainment News : ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्करला कॅन्सरचा निदान झालं आहे. सोशल मीडियावर त्याने याबद्दल माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती खराब होती. त्यानंतर डॉक्टरनी तिचे रिपोर्ट्स तपासले तेव्हा तिला कॅन्सरचं निदान झाल्याचं समजलं.