
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जातात. एकेकाळी बोल्ड भूमिका करणाऱ्या किंवा गँगस्टरच्या प्रेयसीचं काम करणाऱ्या अभिनेत्रींचा वेगळा गट होता. त्यांना सतत त्याच प्रकारची कामं मिळायची. या अभिनेत्रींनी अनेक बोल्ड सीन दिले आणि बऱ्याचदा आपल्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या कलाकारांबरोबरही त्यांना बोल्ड सीन द्यावे लागले.