
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये कॅटफाईट नवीन नाही. अनेक अभिनेत्रींची आपापसात दुष्मनी आहे आणि त्याचे अनेक किस्सेही लोकप्रिय आहेत. काहींची सेटवर भांडण झाली आहेत तर काहींनी मारामारी केली आहे. असाच एक किस्सा 2005 मध्ये प्यारे मोहन सिनेमाच्या सेटवर घडला होता. जेव्हा एका स्टारकिड अभिनेत्रीने सहकलाकार असलेल्या अभिनेत्रीला सगळ्यांसमोर कानाखाली मारली होती. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया.