
Marathi Entertainment News : झी मराठीवरील शिवा मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. नुकताच शिवाने कीर्ती आणि सुहासचा प्लॅन सगळ्यांसमोर उघडकीस आणला. पण तरीही कीर्ती आणि सुहासची कारस्थान थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता मालिकेत नवीन एंट्री होणार आहे.